Santrika
Instructions

ज्ञानप्रबोधिनीचा संत्रिका विभाग २२ जुलै १९७५ पासून  संस्कृत व संस्कृति या विषयांवर काम करीत आहे.ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने केले जाणारे संस्कार विशेष वेगळे आहेत.संस्कारांमधील चिरंतन आशयाला धक्का न लावता त्याच्या पद्धतीत कालोचित बदल करून ज्ञानप्रबोधिनीने आशयपूर्ण संस्कार पोथ्या तयार केल्या आहेत.या  विभागाच्यावतीने पौरोहित्य उपक्रमाचे काम केले जाते.सार्थता, सामूहिकता, शिस्त व समभाव या सूत्रांना धरून होणारे संस्कार स्त्री-पुरुष,जाती-पंथ या भेदभावांच्या पलीकडे जात समाजाच्या सर्व स्तरात केले जातात. कर्मकांडापेक्षा वातावरणातील पावित्र्य,मांगल्य,स्वच्छता,शांतता,सद्भावना आणि श्रद्धा यांना प्राधान्य दिले जाते. स्वयंपौरोहित्यास प्रोत्साहन देण्यासाठी विभागामार्फत गणेशप्रतिष्ठापना,लक्ष्मीपूजनाच्या कार्यशाळाही घेतल्या जातात.

Jnana Prabodhini’s  santrika  department established on 22nd July 1975 belongs to sanskrit and cultural studies. The rites performed on behalf of Jnana Prabodhini are very different. Janaprabodhini respects tradition but at the same time promotes reforms in the rites and rituals with the help of Santrika Department. Meaningful Booklets are published by Santika based on different Puja’s,Shanti, and Sanskar i.e rites and rituals. While conducting rituals they are performed in a disciplined way by following the principle of equality and everyone’s participation. The significance of the rites is well explained by Purohit. It also conducts course of Priesthood craft.

eTechSchool Help?